Browsing Tag

संभाजीनगर

Maharashtra : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट व एसटी सेवा…

एमपीसी न्यूज -  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून (Maharashtra) आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काल मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर ते आक्रमक भूमिका घेत थेट सागर बंगल्याच्या दिशेने मुंबईला  निघाले…

Nigdi : शेअर्स खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाची 23 लाख 40 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर्स खरेदी करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाकडून (Nigdi )पैसे घेत त्याची 23 लाख 40 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 4 डिसेंबर 2023 ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.संतोष एकनाथ गायकवाड (वय…

PCMC : पालिकेचे 5 जलतरण तलाव पुन्हा सुरू

एमपीसी न्यूज - कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (  PCMC)  जलतरण तलाव येथे क्लोरीन गॅसची गळती झाल्यानंतर बंद असलेले सातपैकी पाच तलाव पुन्हा सुरू करण्यात आले आहेत, असे महापालिकेच्या क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.…

Chinchwad : संभाजीनगरमध्ये महिलांसाठी मोफत पाक कला प्रशिक्षणाचे आयोजन

एमपीसी न्यूज - देशाचे लोकप्रिय पंतप्रधान (Chinchwad )नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम "मन की बात" च्या 100 व्या प्रसारण भागा निमित्त  महिलांसाठी मोफत पाक कला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.भाजपा प्रदेश सचिव अमित…

Nigdi : पादचारी महिलेची पर्स हिसकावली

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेची पर्स दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावली. ही घटना बुधवारी (दि. 25) सायंकाळी साडेसातच्या सुमारास संभाजीनगर येथे घडली.लक्ष्मीकांत दलसुखराम मेवाडा (वय 52, रा. शिवाजी पार्क,…

Nigdi : उद्यानासमोर उभी केलेली दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - उद्यानासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी दहा ते दुपारी पाच या कालावधीत संभाजीनगर येथील साई गार्डनसमोर घडली.निलेश रामदास काळोखे (वय 20, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी निगडी…

Sambhajinagar : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकासमोर दीपोत्सव

एमपीसी न्यूज - शिवराज्य संघटनेच्या वतीने शनिवारी (२६ ऑक्टोबर)  संभाजीनगरच्या बर्ड व्हॅलीमध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या स्मारकासमोर दीपोत्सव साजरा करण्यात आला. संघटनेचे दीपोत्सवाचे यंदाचे अकरावे वर्ष आहे. …

Chichwad : पैसे न दिल्याने पत्नीवर चाकू हल्ला; पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीने पैसे न दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीवर चाकू हल्ला केला. ही घटना संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.कोमल रवींद्र पवार (वय 34) असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 14) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात…