Browsing Tag

संस्कार प्रतिष्ठान

Chinchwad : आदिवासी पाड्यावर संस्कार प्रतिष्ठानचा हळदी कुंकू समारंभ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड येथील संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने ( Chinchwad ) खालापूर तालुक्यातील बीड खुर्द या आदिवासी पाड्यावर रविवारी (दि. 4) हळदी कुंकू समारंभ घेण्यात आला. यामध्ये आदिवासी महिलांना प्रतिष्ठानच्या वतीने वाण म्हणून…

Chinchwad : मूर्तीदान उपक्रमात 11 हजारपेक्षा अधिक मूर्त्यांचे संकलन

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र (Chinchwad ) राज्य पिंपरी चिंचवड शहर, पिंपरी चिंचवड महापालिका, डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी आणि टाटा व्हालेंटिअरिंग टाटा मोटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात…

Pimpri : संस्कार प्रतिष्ठान कडून जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण करुन साजरा केला

एमपीसी न्यूज : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि.५ जुन २०२३ रोजी  मोजे मेदनकरवाडी येथील वनजमिनीवरील रिकाम्या जागेत वनपरिक्षेत्र चाकण वनविभाग चाकण, संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी (Pimpri) चिंचवड शहर व विविध कंपन्या, सामाजिक संस्था…

Pimpri News : कष्टकरी संघर्ष महासंघाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव

एमपीसी न्यूज -  संस्कार प्रतिष्ठान तर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त  सुमारे 37 हजार सभासद असलेल्या  कष्टकरी संघर्ष महासंघाला यावर्षीचा कामगार (Pimpri News) रत्न संघटना पुरस्कार देण्यात आला. संघाचे अध्यक्ष, कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी…

Childrens day : संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने बालदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने बालदिनानिमित्त माता रमाई आंबेडर वस्ती फुलेनगर (Childrens day) विश्रांतवाडी येथील 70 लहान मुलांना बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांनी बालदिनाचे महत्व…

Pimpri : उद्योगनगरीमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

एमपीसी न्यूज- उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये विविध शिक्षण संस्था, सामाजिक संस्थांच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र कामगार…

Pune : संस्कार प्रतिष्ठानची पालवीला मदत

एमपीसी न्यूज - समाजाचे काहीतरी देणे लागते, ही सामाजिक बांधिलकी जोपासत संस्कार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंंचवड शहरच्या वतीने सोलापूर जिल्हा पंढरपूर येथील पालवी या विशेष मुलांच्या आश्रमातील ११० मुला-मुलींना १५५ किलो साखर, २५ किलो…

Kolhapur : संस्कार प्रतिष्ठानची भाऊबीज पुरग्रस्तांसोबत

एमपीसी न्यूज- संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंंचवड शहर आणि संस्कार प्रतिष्ठान कोल्हापुर विभागाच्या वतीने करवीर तालुक्यातील नागदेववाडी येथील पूरग्रस्त कुटुंबांसमवेत भाऊबीज व दिवाळी सण उत्साहात पार पडला.बुधवारी (दि 30) संपूर्ण दिवसभर…

Pimpri: संस्कार प्रतिष्ठानची दिवाळी पूरग्रस्त आदिवासी, कुष्ठरोगी बांधव व लोकबिरादरीसोबत!

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडच्या संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने भामरागड येथील पूरग्रस्त आदिवासी, आनंदवनमधील कुष्ठरोगी बांधव व लोकबिरादरी येथे कपडे व साखरदान करून दिवाळी साजरी करण्यात आली.  संस्कार प्रतिष्ठानने सलग चौथ्या वर्षीची…

Pimpri : संस्कार प्रतिष्ठान आणि नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठान आणि नेहरू युवा केंद्र पुणे यांच्या वतीने आज दळवीनगर परिसरातील समर्थ कॉलनी तसेच बगीचा, मंदिर परिसर, भाजीवाले, परिसरातील बिल्डिंगमधील नागरिकांना घरोघरी जाऊन मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच या…