Browsing Tag

सह्याद्रीचा महासंकल्प – भव्य रक्तदान शिबिर

Ravet News : सह्याद्री प्रतिष्ठान व एम डी फिटनेस यांच्या शिबिरात 155 दुर्गसेवकांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज : सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर व एम डी फिटनेस रावेत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात 155 दुर्गसेवकांनी रक्तदान केले आहे. संजीवनी ब्लड बँक भोसरी यांच्या सहकार्याने रावेत मध्ये रविवारी (दि.3) हे शिबिर आयोजित…