Browsing Tag

सांगवी

PCMC :  ‘ही’ सात गावे महापालिकेत समाविष्ट होणार? नऊ वर्षांनंतर पुन्हा चर्चा

एमपीसी न्यूज - गहुंजे, जांबे, मारूंजी, हिंजवडी, माण, नेरे आणि सांगवडे या ( PCMC ) शहराजवळील सात गावांचा महापालिकेत समावेश करावा, यासाठी 2015 मध्ये महापालिकेच्या सभेत ठराव झाला. मात्र, याबाबत गेल्या नऊ वर्षांत सात गावांच्या प्रस्तावावर…

Sangvi : गुन्हा दाखल न करण्यासाठी 25 हजारांची लाच घेताना सहायक फौजदार रंगेहाथ सापडला

एमपीसी न्यूज - तक्रारीवरून गुन्हा दाखल न करण्यासाठी ( Sangvi ) महिलेकडून 25 हजारांची लाच घेताना सांगवी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. पोलीस चौकीमध्ये लाच घेताना त्याला पकडण्यात आले…

Sangvi : धावत्या कारला आग

एमपीसी न्यूज - धावत्या कारला आग लागली. ही घटना रविवारी (दि. 17) सकाळी पिंपळे गुरव (Sangvi) येथे घडली.Dehuroad : घरासमोरील झाडाला गळफास घेत एकाची आत्महत्याअग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन चौक, पिंपळे गुरव येथे रविवारी…

Sangvi : सांगवी येथे वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर निर्मल सेवा ट्रस्ट संस्थेच्या वतीने 15 ते 21 सप्टेंबर या दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी सात या कालावधीत शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सांगवी वाहतूक विभागांतर्गत…

Sangavi : सांगवीत शुक्रवारपासून शिवमहापुराण कथा सोहळा

एमपीसी न्यूज - मानवी जीवनात ज्ञान, मोक्ष, त्याग, उपवास, तप आणि जप याचे महत्त्व अधोरेखित करणारी तसेच शिव-शक्ती आणि शिव- महिमा याची प्रचिती देणारे शिव चरित्र पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील भाविक-भक्तांना श्रवण करता यावे. यासाठी श्री…

Sangvi : पिंपळे गुरव येथे घराला आग

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव (Sangvi) येथील राजीव गांधी झोपडपट्टी येथे एका घराला आग लागली. ही घटना मंगळवारी (दि. 29) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.Pcmc : दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत बँक शिबिराचे आयोजनअग्निशमन विभागाने…

Sangvi : बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - दुचाकीला बसने समोरून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 26) सायंकाळी पावणे सात वाजता वाय जंक्शन चौक, पिंपळे निलख येथे घडली. Chinchwad : प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात मंगळागौर खेळाचा…

Sangvi : व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने तीस लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची तीस लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार मे 2022 ते 19 ऑगस्ट 2023 या कालावधीत सांगवी येथे घडला.Sangvi : भरधाव दुचाकीची पीएमपी बसला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यूचेतन…

Sangvi : भरधाव दुचाकीची पीएमपी बसला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने पीएमपी बसला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 19) दुपारी दोन वाजताच्या सुमारास ढोरे पाटील ब्रिजवर सांगवी येथे घडली.सत्यम ज्वेलर्सच्या ‘Embrace Yourself’या…

Chinchwad : भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची  मागणी

एमपीसी न्यूज - सांगवीसह, खडकी, रेंजहिल, पिंपळे गुरव, दापोडी परिसरात (Chinchwad) भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. खडकी बाजार येथे नुकतेच तेरा वर्षाच्या मुलावर तीन कुत्र्यांनी एकाच वेळी हल्ला केल्याने मुलाला मोठी जखम झाली आहे. एखाद्याचा जीव…