Browsing Tag

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर

PCMC News : शास्तीकर रद्द करण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा अन् शहरात रंगले श्रेयवादाचे राजकारण  

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामांवरील शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय शासन घेईल, असे मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने जाहीर (PCMC News) करीत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (बुधवारी) विधानसभेत सांगताच…

Pimpri : वीज दरवाढ नको- मारुती भापकर

एमपीसी न्यूज - महावितरणचा प्रस्तावित दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून सध्याच्या प्रचलित दरातच घट करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.महावितरणने 2020 ते 2025 या पाच वर्षासाठी 60 हजार 313 कोटी रूपयांची येणारी तूट भरून…

Pimpri: रस्ते साफसफाईची 647 कोटीची निविदा रद्द करा, फेरनिविदा काढा

एमपीसी न्यूज - शहरातील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याच्या 647 कोटींच्या कंत्राटात सहाच ठेकेदरांनी आलटून पालटून निविदा भरल्या असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यात स्पर्धा झाली नसल्याने करदात्या नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होणार आहे.…

Pimpri: अवैध बांधकाम शास्तीकरापोटी 242 कोटी रुपये वसूल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 86 हजार 412 अवैध मालमत्तांना शास्तीकर आकारण्यात आला आहे. महापालिकेने आजपर्यंत 242 कोटी 53 लाख रुपये शास्तीकर वसूल केला आहे. अवैध बांधकामावरील शास्तीकर सवलत 352 कोटी 47 लाख रुपये आहे. शिल्लक मागणी 285…

Pimpri: लेखापरीक्षणातील गैरव्यवहाराची निवृत्त न्यायमूर्तींच्या नियंत्रणाखाली चौकशी करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षण व विशेष लेखापरीक्षणात 4276 कोटी 36 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली तज्ञ लोकांचा आयोग नेमून सन 1982 ते 2014…

Pimpri: भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर कार्यवाही करा; राज्य सरकारचा महापालिकेला आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांमध्ये  झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांच्या तक्रारींवर उचित कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश राज्य सरकारने महापालिकेला दिले आहेत. राज्य सरकारचे कार्यासन अधिकारी दिलीप वणिरे यांनी…

Pimpri : मुख्यमंत्र्यांच्या शास्तीकर माफीच्या घोषणेचे विरोधकांकडून उद्यापासून ‘काउंट…

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 9) शहरातील अनधिकृत बांधकामांची शास्ती येत्या पंधरा दिवसात माफ करु...! या दिलेल्या आश्वासनाचे विरोधक उद्या (शनिवार)पासून 'काउंट डाऊन' करणार आहेत. महापालिका इमारत, मिळकतकर…

Pimpri: ‘होर्डिंग’च्या वाढीव खर्चाचा सदस्यपारित ठराव विखंडीत करण्याची मागणी 

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील 300 अनधिकृत फलक काढण्यासाठी सदस्य प्रस्तावाद्वारे तीन कोटीची वाढीव तरतूद केलेला ठराव विखंडीत करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.…

Pimpri : रस्ते खोदाईच्या कामातील गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी 

एमपीसी न्यूज  -  पिंपरी - चिंचवड शहरातील खासगी केबल नेटवर्कच्या रस्ते खोदाईच्या कामात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या गैरव्यवहाराची राज्य गुन्हे अन्वेषन विभागा मार्फत (सीआयडी) चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर…

Pimpri: ‘परदेश दौ-यावर करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करु नका’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिका-यांनी परदेश दौ-यावर जाऊन करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करु नये. परदेश दौ-याची फलनिष्पती शुन्य असते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे पदाधिकारी, अधिकारी यांचा स्पेनचा दौरा…