Browsing Tag

सामाजिक संस्था

Pune : दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी सामाजिक संस्थानी सक्रीय सहभाग घ्यावा – डॉ. नीलम गोऱ्हे

एमपीसी न्यूज - कमी पावसामुळे राज्य शासनाने 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यात दुष्काळ ( Pune) जाहीर केला असून या क्षेत्रातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक संस्थानी सक्रीय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन विधानसभेच्या उपसभापती डॉ.…

Khopoli Accident : बस अपघात प्रकरणात घडले माणुसकी अन संवेदनशीलतेचे दर्शन

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ( Khopoli Accident) जयंतीनिमित्त पिंपळे गुरव येथे ढोल ताशा वादनाचा कार्यक्रम संपवून मुंबई येथील ढोल ताशा पथक शनिवारी मध्यरात्री पुण्याहून मुंबईकडे निघाले. पहाटेच्या वेळी खोपोली परिसरात घाटामध्ये…

Pune : विद्यार्थी गृहाचे माजी कार्याध्यक्ष डॉ. आर. पी. जोशी यांचे निधन

एमपीसी न्यूज - पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे माजी कार्याध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य आणि पुणे विद्यार्थीगृहाच्या मुक्तांगण इंग्लिश स्कुलचे माजी प्राचार्य डॉ. रंगनाथ पांडुरंग जोशी उर्फ आर. पी. जोशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६६…

Lonavala : सावधान ! नामांकित संस्थांच्या नावे फेक वेबसाईट बनवून ग्राहकांना घातला जातोय ऑनलाईन गंडा

एमपीसी न्यूज- सावधान...आपणही सायबर गुन्हे करणार्‍या टोळीचे शिकार होऊ शकता. नामांकित सामाजिक संस्था, हाॅटेल, शाॅप यांच्या नावे फेक वेबसाईट बनवून ग्राहकांचा विश्वास संपादित करत ग्राहकांना ऑनलाईन गंडा घालणारी सायबर टोळी कार्यरत झाली आहे. आपली…

Pimpri: रिक्षा चालक-मालकांची दिवाळी झाली गोड!

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो रिक्षा ऑर्गनायझेशन या सामाजिक संस्थांच्या वतीने बोनस, कपडे आणि मिठाई वाटप करून रिक्षा व्यावसायिकांचे नेतेे बाबा कांबळे यांनी रिक्षा चालकांसोबत दिवाळी साजरी केली.  रिक्षाचालक अत्यंत…

Pune : परिपूर्तीच्या माध्यमातून बदलत्या परिस्थितीत महिलांसमोरील आव्हानांचा अभ्यास होणार –…

एमपीसी न्यूज - महिलांची आर्थिक सक्षमता संपत्तीमधील त्यांचा नेमका अधिकार त्यांच्या पुढील विविध समस्या, सामाजिक सुरक्षा आणि समानता अशा विविध आव्हानांचा बदलत्या स्थितीमध्ये अभ्यास करण्याची गरज आहे आणि हे काम परिपूर्ती या अभिनव महत्वाकांक्षी…

Pimpri : रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे विविध सामाजिक संस्थांचा सामाजिक सेवा पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पाच सामाजिक संस्थांना सामाजिक सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा आकुर्डी येथे पार पडला.आकुर्डी येथे पार पडलेल्या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचे…

Pimpri : प्राधिकरणाने महिला सामाजिक संस्थांना भूखंडवाटपात 50 टक्के आरक्षण द्यावे – भारती…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने भूखंडवाटपात महिलांच्या सामाजिक संस्थांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवावे, अशी मागणी मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा भारती चव्हाण यांनी केली आहे.प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांची…

Pimpri : जलपर्णीमुक्त पवनामाई अभियानाच्या दुस-या पर्वास प्रारंभ

एमपीसी न्यूज - पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने 'जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम वाल्हेकरवाडी पॅटर्न' या अभियानाच्या दुस-या पर्वाची सुरुवात करण्यात आली. पिंपरी-चिंचवड…

Pimpri : पिंपरीत एनजीओजचा मार्गदर्शन मेळावा 

एमपीसी न्यूज -  विविध सामाजिक संस्था व सीएसआरच्या वतीने मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास सामाजिक संस्थांचा व कंपनीमधील प्रतिनिधी यांचा सहभाग उत्स्फूर्त होता. पिंपरीत हा मेळावा पार पडला. यावेळी प्रकल्प लिखाण त्याची…