Browsing Tag

सासू-सासरे

Rathani : विवाहितेचा छळ, चौघांवर गुन्हा 

एमपीसी न्यूज -  किरकोळ कारणांवरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रहाटणी येथे घडली. पती शंतनू शिवप्रसाद घोष (वय 42, रा. शिवार चौकाजवळ, रहाटणी), सासू अंजली…