Browsing Tag

सीएए

Pimpri : ही लढाई जाती-धर्माची नसून भारतीयतेची आहे – डॉ. सुषमा अंधारे

एमपीसी न्यूज - ही लढाई केवळ हिंदू किंवा मुस्लिमांची नाही. ही लढाई भारतीयतेची आहे. हिंदू, मुस्लिम कोणीही असुरक्षित नाही. सध्या देशात संविधान असुरक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारांना वाचवण्याची ही लढाई आहे, असे मत डॉ.…

Pune : पी. चिदंबरम यांचे शुक्रवारी व्याख्यान

एमपीसी न्यूज - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे सीएए-एनआरसी-एनपीआर आणि युनियन बजेट संदर्भात शुक्रवारी (दि. 7 फेब्रुवारी) व्याख्यान आयोजित केले आहे. टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.माजी…

Chikhali : दमदाटी करून दुकान बंद करायला लावणाऱ्या पंधरा आंदोलकांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दुकानदारांना धक्काबुक्की आणि दमदाटी करुन दुकान बंद करण्यास भाग पाडल्याप्रकरणी 15 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 29) दुपारी साडेबाराच्या सुमारास कुदळवाडी चिखली येथे घडला.पोलीस नाईक राकेश…

Kothrud: कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - नागरिकत्व सुधारणा कायदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या आधारावरच आहे. त्यानुसार केंद्र सरकारने हा कायदा पास केला आहे. यानुसार नागरिकत्व देण्यात येणार आहे, कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही, असे भाजपाचे…

Pimpri: ‘सीएए’, ‘एनआरसी’, ‘एनपीआर’च्या विरोधातील धरणे आंदोलनाचा…

एमपीसी न्यूज - नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड संविधान बचाव समितीच्या वतीने शुक्रवार (दि. 17) पासून धरणे आंदोलन सुरु…

Pimpri : ‘देश से हमारा नाता कागज से नही, दिलसे है’ – उमर खालिद

एमपीसी न्यूज - शिक्षणाची कागदपत्रे मागितल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत बसले होते. आता जनतेकडून कागदपत्रे मागत आहेत. आम्ही कागदपत्रे देणार नाहीत. एनपीआर मान्य करणार नाहीत. देश से हमारा नाता कागज से नही, दिलसे है', असे जेएनयूचा माजी…

Pimpri: ‘सीएए’मुळे देशात एकही घुसखोर राहणार नाही – विनोद तावडे

एमपीसी न्यूज - नागरिक संशोधन कायद्यामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांमधून धर्माच्या नावाने झालेल्या छळामुळे, पिळवणुकीमुळे आणि अत्याचारामुळे पळून जाऊन भारताच्या आश्रयाला आलेल्या गैरमुस्लिम विस्थापितांना अर्थात हिंदू,…

Pimpri : सीएएच्या समर्थनार्थ हिंदू बांधवांचा पिंपरीत मोर्चा

एमपीसी न्यूज - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनात पिंपरी-चिंचवड शहरातील हिंदू बांधवांच्या वतीने पिंपरीत रविवारी (दि. २२) काढण्यात आला. वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा देत विधेयकाचे स्वागत करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Pune : एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांच्या कारवाईची चौकशी करा – शरद पवार

एमपीसी न्यूज- एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी केलेली कारवाई संशयास्पद असून केवळ नक्षलवादाशी संबंधित साहित्य घरात आहे म्हणून अनेकांना अटक करण्यात आली. केवळ त्या आधारावर कुणालाही अटक करणं चुकीचं असून पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर…

Lonavala : जमिया विद्यापीठ विद्यार्थ्यांना मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

एमपीसी न्यूज - जमिया विद्यापीठ विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा तसेच सी.ए.ए. व एन.आर.सी. विधेयकाच्या निषेधार्थ लोणावळा शहर काँग्रेस व मावळ तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आज लोणावळा शहरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण…