Talegaon : तळेगावला सीएम चषक इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन
एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे सीएम चषक स्पर्धा 2018 आयोजित इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा तीन गटात होणार आहे.
थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा याठिकाणी रविवारी दि. 9 डिसेंबरला सकाळी साडे सात वाजता ही…