Browsing Tag

सेल्फ ड्राईव्ह

Hinjawadi : सेल्फ ड्राइव्हसाठी नेलेल्या कारचा अपहार

एमपीसी न्यूज - झूम कारच्या माध्यमातून सेल्फ ड्राइव्हसाठी नेलेली कार भाडेकरूने परत न करता नऊ लाखांचा अपहार केला आहे. हा प्रकार हिंजवडी येथे 19 डिसेंबर रोजी दुपारी साडेपाच वाजता घडला आहे. याप्रकरणी 5 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला…