Talegaon News : घरातून दोन एटीएम कार्ड आणि सोन्याचे दागिने चोरीला
एमपीसी न्यूज - घरात ठेवलेले दोन एटीएम कार्ड आणि सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 5 एप्रिल रोजी सकाळी मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात उघडकीस आली. याबाबत 17 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहेबराव देवीदास खडसे…