Browsing Tag

स्वच्छता अभियान

Alandi : फोर्ब्स मार्शल प्रा. लि.च्या वतीने इंद्रायणी घाटावर स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज - आळंदी येथील इंद्रायणी घाटावर दि.4 रोजी  फोर्ब्स मार्शल प्रा. लि. पिंपरी एमआयडीसी युनिट व सावरदरी  ता. खेड युनिट यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी नदी घाटावर खराटे, झाडूने साफसफाई करून कचरा गोळा करण्यात…

Alandi News : तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदी घाट परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन

एमपीसी न्यूज :  संत निरंकारी मिशनमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन (Alandi News) सान्निध्यात रविवार, दिनांक 26 फेब्रुवारी रोजी ‘अमृत परियोजने’ अंतर्गत  'स्वच्छ…

Lenyadri News : श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान या ठिकाणी स्वच्छता अभियान  

एमपीसी न्यूज- अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान या ठिकाणी संत निरंकारी मिशन जुन्नर शाखा यांच्या वतीने स्वच्छता (Lenyadri News) अभियान राबविण्यात आले. यावेळी दर्शन मार्ग, पायरी मार्ग, वाहनतळ,…

Chinchwad : स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर येथे स्वछता मोहीम 

एमपीसी न्यूज - पावसाळा संपला की सर्वजण आपला परिसर स्वच्छ करीत असतात त्याचप्रमाणे स्वामी समर्थ मंदिर शिवतेजनगर चिंचवड येथे स्वछता मोहीम घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात परिसरातील स्वामी भक्त स्वछता मोहीमेत सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून…

Pimpri : भूगोल फौंडेशनतर्फे नाणेघाट व जीवधन किल्ला येथे पर्यावरण जनजागरण अभियान

एमपीसी न्यूज- भूगोल फाउंडेशनच्या वतीने संस्थेने निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जुन्नर तालुक्यातील नाणेघाट व जीवधन किल्ला येथे पर्यावरण संवर्धन व प्लॅस्टिक व कचरामुक्त किल्ला व परिसर अभियान राबविण्यात आले.वाढते प्रदूषण व त्यामुळे बिघडणारा…

Pimpri : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त शहरात विविध संस्थांचे उपक्रम

एमपीसी न्यूज - देशामध्ये सिंगल यूज प्लास्टिक मुक्तीचा उपक्रम सुरु असून पिंपरी चिंचवड शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या दृष्टीने मोहीम हाती घेतली आहे. 23 जून 2018 पासून महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक सामग्रीचे उत्पादन, वापर, विक्री व वितरण यावरील…

Talegaon : भेगडे शाळेत गांधी जयंतीनिमित्त विविध उपक्रम

एमपीसी न्यूज - तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, खजिनदार गौरी काकडे,…

Chinchwad : थेरगावमध्ये प्लास्टिक विरोधात विद्यार्थ्यांची जनजागृती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मधील  गणेशनगर डांगे चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 400 विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी व स्वच्छतेविषयक जनजागृती केली.स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत…

Pimpri : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उद्या स्वच्छता सेवा अभियान

एमपीसी न्यूज - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे उद्या (बुधवारी) स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येणार आहे.संपूर्ण शहरात हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्लास्टीक…

Pimpri: महापालिकेच्या ‘स्वच्छता अभियान’ स्पर्धेत ओटास्कीममधील रुग्णालय प्रथम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे स्वच्छ महाराष्ट्र/भारत अभियान (नागरी) प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेत (प्रथम लीग) निगडी, ओटास्कीममधील रुग्णालयाचा प्रथम क्रमांक आला आहे.…