Browsing Tag

स्वाईन फ्लू

Pune : थंडीमुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता

एमपीसी न्यूज - शहरासह जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण आढळून आला नाही, त्यामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले. मात्र, काही दिवसांनी शहरातील थंडीचा कडाका वाढणार असल्यामुळे स्वाईन…

Pimpri : डेंग्यू व स्वाईन फ्ल्यूबाबत उपाययोजनांची मागणी

एमपीसी  न्यूज -   सध्या पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आदी आजार मोठ्या प्रमाणात फैलावले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य समस्याबाबतचे निवेदन  महाराष्ट्र विद्युत समिती सदस्य मधुकर बच्चे , भारती…

Pimpri : स्वाईन फ्लूने आणखी एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - स्वाईन फ्लूने आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत स्वाईन फ्लूने 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 31 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.उस्मानाबाद…

Pimpri: स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरु करा; स्थायी समिती सदस्यांची सूचना 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्ल्यूचा प्रार्दुभाव दिवसें-दिवस वाढतच आहे. गेल्या नऊ महिन्यात 20 जणांचा बळी गेला आहे. स्वाईन फ्ल्यू संसर्गजन्य आजार असून त्याचे उपचार खर्चिक आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वायसीएमएच्‌ रुग्णालयात…

Pimpri: स्वाईन फ्ल्यूचा कहर; तीन दिवसात सहा जणांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्ल्यूने कहर माजविला आहे. गेल्या तीन दिवसात 'स्वाईन फ्लू'ने सहा जणांचा बळी घेतला आहे. तर, रविवारी एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असून मृतांचा आकडा…

Chakan : चाकण मध्ये स्वाईन फ्लूने डोके वर काढले

एमपीसी न्यूज - चाकण परिसरात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. गुरुवारी (दि.6) सकाळी सात वाजता स्वाईन फ्ल्यू झाल्यामुळे तीस वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. गेल्या पाच दिवसांपासून संबंधित महिलेला कृत्रिम श्‍वासोच्छवासावर…

Pimpri : स्वाईन फ्लूने आणखी एकाचा मृत्यू; आठ महिन्यातील 14 बळी

एमपीसी न्यूज - स्वाईन फ्लूने आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचा आकडा चौदावर गेला असून आज (गुरुवारी) आणखी सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 24 रुग्णांवर…

Pimpri: स्वाईन फ्ल्यूच्या लसची टंचाई; स्वाईन फ्ल्यूने घेतला वर्षात 13 जणांचा बळी 

एमपीसी न्यूज - हवेतील गारव्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात 'स्वाईन फ्लू'चा प्रार्दुभाव वाढत असून आजपर्यंत स्वाईन फ्ल्यूने वर्षात13 जणांचा बळी घेतला आहे. महापालिकेच्या दवाखान्यासह खासगी औषधांच्या दुकानांमध्ये  स्वाईन फ्ल्यूच्या लसची टंचाई निर्माण…

Pimpri : स्वाइन फ्लूने आणखी दोघांचा मृत्यू; मृतांची संख्या 13 

एमपीसी न्यूज - स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र राज्यात स्वाइन फ्लूची लागण होऊन मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण पुणे जिल्ह्याचे आहे. पिंपरी चिंचवड शहरात आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील स्वाईन फ्लूने मृत्यू…

Pimpri : स्वाइन फ्लूने एकाच दिवशी दोघांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र राज्यात स्वाइन फ्लूची लागण होऊन मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण पुणे जिल्ह्याचे आहे. पिंपरी चिंचवड शहरात आज (गुरुवारी) एकाच दिवशी दोन रुग्णांचा मृत्यू झाला.चिखली येथील…