Browsing Tag

हडपसर पोलिस

Pune : पतीकडून चारित्र्यावर संशय, 59 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : चारित्र्यावर संशय घेऊन पती मारहाण करत असल्याने 59 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर (Pune)  पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोंधळी नगर परिसरात 17 मे रोजी ही घटना घडली. अनिता नागनाथ हिवराळे (वय 59) असे आत्महत्या…

Pune : चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आणून साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत

एमपीसी न्यूज - चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आणून हडपसर पोलिसांनी साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. पोलिसांनी आरोपीला चोरीच्या वस्तु विकताना सापळा रचून करकरे गार्डनजवळ अटक केली आहे.मोहम्मद अन्वर बागवान (वय 22 रा. वरद विनायक कॉलनी,…

Pune : सराईतांना अटक करून सव्वा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त ; हडपसर पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - सराईतांना सापळा रचून हडपसर पोलिसांनी काल मंगळवारी (दि.8) 12 च्या सुमारास मंत्री मार्केट येथून अटक केली आहे. आरोपींकडून चोरीचा सव्वादहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अजय महेंद्र शिंदे (वय 23 रा.रामटेकडी) ,…

Hadapsar : दुचाकीच्या जोरदार धडकेत ज्येष्ठाचा उपचारादरम्यान मृत्यू ; आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - दुचाकीच्या जोरदार धडकेत जखमी झालेल्या ज्येष्ठाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू