Browsing Tag

हडपसर पोलीस

Pune : हडपसर येथे कालव्यात आढळले दोन मृतदेह

एमपीसी न्यूज - हडपसर भागातील कालव्यात दोन मृतदेह (Pune)सापडले. वाहून आलेल्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. वैदुवाडी भागातील रहिवाशांनी कालव्यात दोन मृतदेह तरंगत असल्याचे सोमवारी (दि.1) रात्री पाहिले आले.त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना…

Pune accident : भरधाव वाहनाची दुचाकीला धडक, तरुणीचा जागीच मृत्यू तर तरुण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकी वरील तरुणीचा मृत्यू झाला तर (Pune accident) दुचाकी चालक तरुण गंभीर जखमी झाला. पुणे सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी नाक्याजवळ…

Pune Crime : 15 वर्षीय मुलीसोबत लग्न केले, पतीवर बलात्काराचा तर आई-वडिलांसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा…

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीसोबत लग्न केल्याने आणि ते लग्न लावून दिल्याने पतीसह या मुलीच्या आई वडील आणि सासू-सासर्‍याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime) हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…

Pune News : चोऱ्यांचे सत्र सुरूच ; कोंढवा, हडपसर परिसरातून कोट्यवधी लंपास

एमपीसी न्यूज : शहरात घरफोड्यांचा धुमाकूळ सुरूच असून, कोंढवा आणि हडपसर भागातील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. (Pune News) दोन फ्लॅटमधून चोरट्यांनी तीन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस…

Pune News : रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घालण्यावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वादावादी; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : रस्त्यावरील कुत्र्यांना जेवण घालण्याचा जाब विचारल्याने दोन शेजाऱ्यांमध्ये वादावादी झाली. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पार्क इनफिनिया (Pune News) परिसरात 15 जानेवारी रोजी ही घटना घडली. दिव्या राहुल तिवारी…

Pune Crime : दारू पिऊन शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेवर बलात्कार; पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज : दारूच्या नशेत शेजारी राहणाऱ्या महिलेवर एका व्यक्तीने जबरदस्ती करत बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. (Pune Crime) हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फुरसुंगी गावात ही घटना घडली. हनुमंतराव फरांडे (वय 48) असे गुन्हा दाखल…

Pune Crime : ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन जमीन बळकावण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा…

एमपीसी न्यूज : ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime) हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उरुळी देवाची येथे हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी तीन…

Pune News : आईच्या मित्रानेच केला घात , 13 वर्षीय मुलीवर तीन महिन्यांपासून बलात्कार

एमपीसी न्यूज : आपली आई ज्या माणसासोबत राहते, त्याच्यावर विश्वास ठेवेते, त्याला पप्पा म्हणणे एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला चांगलेच महागात पडले. (Pune News) त्या नराधमाने सलग तीन मनापासून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. वानवडी…

Pune Crime : धक्कादायक! केवळ व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्याने जीभच कापली

एमपीसी न्यूज- व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर काढल्याने अॅडमीनला जबर मारहाण करत त्याची जीभ कापल्याची धक्कादायक घटना समोर आली (Pune Crime) आहे. ही धक्कादायक घटना 28 डिसेंबर रोजी फुरसुंगी येथे घडली Dehu road : महिलेचा विनयभंग करत चाकूने केले…

Hadapsar News : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मांजराचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयाची तोडफोड,…

एमपीसी न्यूज : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचारासाठी आणलेल्या मांजराचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या चार जणांनी रुग्णालयाची तोडफोड करत डॉक्टरांना मारहाण केली. पुण्यातील हडपसर परिसरातील डॉग अँड कॅट क्लिनिकमध्ये हा…