Browsing Tag

हल्ला

Chikhali : पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मोरे वस्ती चिखली येथे गुरुवारी (दि. 2) घडली.गणेश किशोर तोरस्कर (वय 19, रा. मोरेवस्ती चिखली) असे जखमी तरुणाचे…