Browsing Tag

हवामान विभाग

Maharashtra : राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार

एमपीसी न्यूज – दिवसें-दिवस राज्याचे तापमान वाढत ( Maharashtra) आहे. सोमवारी (दि.25)  अकोल्यात सर्वांधिक 41 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. उष्णतेच्या झळा पुढील तीन-चार दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.राजस्थान आणि…

Maharashtra : पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता – हवामान विभाग

एमपीसी न्यूज -  मध्य महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे ( Maharashtra) पुढील दोन ते तीन दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल,तर काही भागात गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत ढगाळ वातावरण आणि…

Pune : थंडी होणार गायब, शहराचा पारा 35 अंशावर, राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज

एमपीसी न्यूज – फेब्रुवारी सुरु झाल्यापासून थंडी (Pune)हळूहळू गायब होत असून उन्हाचा चटका जाणवत आहे. पुण्याचे कालचे (बुधवारी) कमाल तापमान हे 35.5 अंश सेल्सिअस पर्यंत होते.सरासरीपेक्षा 4.1 अंश सेल्सिअसने हा पारा वाढला होता. पुणे…

Tej Cyclone : अरबी समुद्रात 21 ऑक्टोबरला ‘तेज’ चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज -  अरबी समुद्रात येत्या 21 ऑक्टोबर रोजी 'तेज' हे चक्रीवादळ (Tej Cyclone) निर्माण होण्याची शक्यता आहे. या चक्रिवादळाचा परिणाम मुंबईतही जाणवण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.…

Rain Forecast : यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज : यावर्षी देशभरात सरासरीहून कमी पावसाची शक्यता आहे (Rain forcast) देशात यावर्षी सरासरीच्या केवळ 94 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्कायमेट या खासगी हवामान शाळेने हा अंदाज वर्तवला आहे. गेल्या चार वर्षात अल निनोमुळे…

Maharashtra News : राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, पुण्यासह इतर जिल्ह्यात यलो अलर्ट

एमपीसी न्यूज -  हवामान विभागाने नव्याने जारी केलेल्या अधिसूचनेत अनेक ( Maharashtra News) जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही ठिकाणी तुरळक, हलका पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटसह वादळी…

Pimpri News : शहरात ढगाळ वातावरण, पुढील तीन दिवस गडगडाटासह पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड व मावळ परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने पुढील तीन दिवस गडगडाटासह पाऊस पडण्याची (Pimpri News) शक्यता वर्तवली आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. पुण्यात आज (मंगळवारी) कमाल तापमान…

Maharashtra Weather : होळीपूर्वी राज्यात पावसाची शक्यता, 4 ते 6 मार्चदरम्यान बरसणार सरी

एमपीसी न्यूज : राज्यात फेब्रुवारी महिन्यात पारा 40 पर्यंत पोहोचला होता. दिवसा उष्णतेची लाट तर रात्री थंडीची चाहूल असताना आता त्यात पावसाची पण भर पडली आहे.(Maharashtra Weather) होळीच्या आधी महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली…

Temperature In India : फेब्रुवारी 2023 महिना सर्वात उष्ण, मागच्या 122 वर्षांचा उष्णतेचा विक्रम मोडला

एमपीसी न्यूज :  हवामान विभागाने फेब्रुवारी 2023 हा महिना ऐतिहासिकदृष्ट्या उष्ण राहिल्याची माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 122 वर्षांच्या इतिहासात फेब्रुवारी २०२३ हा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. (Temperature In…

Weather News : नवीन वर्षाच्या आगमनाबरोबर होणार थंडीचेही पुनरागमन

एमपीसी न्यूज : शहर परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांत तापमानाचा पारा वाढत असला, तरी गारवा कायम आहे. शहरात थंडीचा कडाका फारसा जाणवत नसला, तरी पुढील दोन ते तीन दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताला थंडीचेही…