Browsing Tag

हिंजवडी पोलीस ठाणे

Bawdhan Crime News : साडे चार लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - चोरट्यांनी घरातील तब्बल साडे चार लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले (Bawdhan Crime News) आहेत. ही चोरी 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत बावधन येथील पेटीएम सोसायटी येथे  घडली.याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने हिंजवडी…

Susgaon Crime News : विवाहितेचा विनयभंग करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज - नात्यातील व्यक्तीने विवाहित महिलेचा विनयभंग (Susgaon Crime News )केला. ही घटना सोमवारी (दि. 2) सायंकाळी सुसगाव येथे घडली. याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 33 वर्षीय व्यक्तीला…

Burglary crime : घराचे कुलूप तोडून एक लाख रुपयांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज : घरफोडी करून चोरट्यांनी एक लाख 12 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.(Burglary crime) ही घटना शुक्रवारी (दि. 30) दुपारी एम के गायकवाड फार्म हाऊस, जांभे नेरे रोड येथे उघडकीस आली.उमाशंकर चुडाप्पा राठोड (वय 52, रा. नेरे…

Hinjewadi News : जेवणात अंडे कमी दिल्याने भांडण

एमपीसी न्यूज - जेवणात एक अंडे कमी वाढले, या कारणावरून भांडण झाले. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या बोटाला चावा घेऊन जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 3) रात्री हिंजवडी येथे घडली.चंद्रकांत दत्तात्रय अभंग (वय 33, रा. हिंजवडी) असे…

Bavdhan News : बॅनर काढले म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - ग्रामविकास अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी  बावधन  ग्रामपंचायत परिसरात लावलेले बॅनर काढले. त्यामध्ये एका व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर देखील कर्मचाऱ्यांनी काढला. त्यावरून पाच जणांनी मिळून…

Hinjewadi News : कॅब चालकाला चाकूच्या धाकाने लुटले

एमपीसी न्यूज : प्रवाशांना घेऊन जात असलेल्या एका कॅब चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटले. चोरटयांनी 15 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली…

Hinjewadi News : मारुंजी मधील हॉटेलमध्ये चोरी

एमपीसी न्यूज - हिंजवडी जवळ मारुंजी येथे एका चोरट्याने हॉटेलमध्ये चोरी करून 27 हजारांची रोकड लंपास केली. ही घटना बुधवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.रितिक शंकर भोसले (वय 20, रा. गवळी माथा, मारुंजी) असे अटक…