Browsing Tag

हिंजवडी पोलीस स्टेशन

Mulshi : वर्क फ्रॉम होम करणे पडले महागात

एमपीसी न्यूज - वर्क फ्रॉम होम करण्यासाठी वेगवेगळे टास्क सांगून एका व्यक्तीला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले. (Mulshi) यामध्ये व्यक्तीची 17 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार 30 मार्च ते 13 एप्रिल या कालावधीत…

Hinjawadi : लग्नात मानपान न केल्याने विवाहितेचा छळ

 एमपीसी न्यूज - लग्नात मानपान न केल्याच्या कारणावरून (Hinjawadi) विवाहितेचा छळ केला. तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेतला. हा प्रकार अनंतानगर, हिंजवडी येथे घडला.विशाल विलास सांगळे (वय 26), विलास सांगळे (वय…

Pune : बावधन येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज -  टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. (Pune) ही घटना शनिवारी (दि. 8) सकाळी चांदणी चौकात बावधन येथे घडली.सागर सदाशिव म्हसुरकर (वय 38, रा. बावधन, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Hinjawadi : लग्नास होकार देत नसल्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - लग्नाला होकार देत नसल्याने तरुणाने तरुणीला त्याच्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तरुणीच्या गळ्याला चाकू लाऊन तिच्या (Hinjawadi) घरच्यांकडे पैशांची मागणी केली. हा प्रकार 22 ऑक्टोबर 2022 ते 2 एप्रिल 2023 या…

Hinjawadi : कोयत्याने वार करून कामगाराची दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - फोनवर बोलत थांबलेल्या गवंडी काम करणाऱ्या कामगारावर कोयत्याने वार केले. त्यानंतर कामगाराची दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. (Hinjawadi) ही घटना शनिवारी (दि. 1) रात्री चांदणी चौकाजवळ बावधन येथे घडली.यश नागेश मळगे (वय 30, रा.…

Hinjawadi : हिंजवडी पोलिसांनी केला 15 लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलिसांनी (Hinjawadi) एका टेम्पो मधून 15 लाख 95 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. हि कारवाई शनिवारी (दि.25) भुगाव येथे करण्यात आली आहे. याप्रकऱणी रामलाल चौघाजी चौधरी (वय 45 रा. पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.…

Crime News : दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण

एमपीसी न्यूज – दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून (Crime News) पायाच्या नडगीवर मारहाण करत पाय फ्रॅक्चर केला आहे.हि घटना मांरुजी येथे बुधवारी (दि.15) रात्री घडली.याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आकाश राजू…

Hinjawadi Crime : अनधिकृत फ्लेक्सबाजी कऱणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अनधिकृत फ्लेक्सबाजी करणारा गुन्हागार निलेश गायवळ याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Hinjawadi Crime) गायवळ याने हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत चांदणी चौकात पाईपलाईन हायवे रोडजवळ वाढदिवसाचे मोठे अनधिकृत…

Pune Crime : लग्न करुन बदला घ्यायचा होता म्हणत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज -  लग्न करुन तुझ्याकडून बदला घ्यायचा होता (Pune Crime )म्हणत पती व सासरच्या मंडळींनी  विवाहितेचा छळ केला आहे. हा प्रकार 29 एप्रिल 2012 पासून एप्रिल 2022 या कालावधीत मुळशी व चैन्नई येथे घडला आहे.याप्रकरणी पीडितेने हिंजवडी…

Hinjawadi : कंपनीतील सहकाऱ्याला रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज - कंपनीतील एकाने सहकारी तरुणाला (Hinjawadi) लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री आठ वाजताच्या सुमारास मारुंजी येथील मदरसन कंपनीत घडली.प्रवीण संदीपान माने (वय 24, रा. काळेवाडी) असे मारहाण झालेल्या…