Browsing Tag

000

Bhosari News : उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून 35 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातून 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 17) सकाळी संतोशी अपार्टमेंट, ज्ञानेश्वरी पार्क समोर दिघी रोड भोसरी येथे घडली.भूषण किशोर दत्तू (वय 26, रा. दिघी…

Pune News : वेल्ह्यातील तलाठी 8 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात

एमपीसी न्यूज : सातबारा उताऱ्यावर  नोंद करण्यासाठी आणि जागेचा उतारा देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागून स्वीकारताना वेल्ह्यातील तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. मुकुंद त्रिंबकराव चिरटे ( वय 34) असे पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे.या प्रकरणी…

Pune News : शहरातील 7 क्षेत्रीय कार्यालय परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही

एमपीसी न्यूज - शहरातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून सक्रिय कोरोना रुग्ण संख्या घटली आहे. त्यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्र देखील कमी झाली असून शहरात सध्या अवघे 28 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र उरली आहेत. तर शहरातील 15 क्षेत्रीय…

Pune News : रेमडेसिविर इंजेक्शनची 45 हजारात विक्री करणाऱ्या एकाला अटक

एमपीसी न्यूज : एका रेमडेसिविर इंजेक्शनची 45 हजार रुपये किमतीला विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. विमानतळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी औषध…

Pune News: उद्यापासून अशत: लॉकडाऊन; काय सुरु काय बंद?

एमपीसी न्यूज - शनिवारपासून (दि. 3 एप्रिल) पुण्यात बारा तासांचा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू लागू राहणार आहे. शनिवारपासून बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद…

Nigdi Crime : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - मोर्निंग वॉकसाठी पतीसोबत गेलेल्या वृद्ध महिलेने मंगलसूत्र दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि. 4) सकाळी साडेसहा वाजता प्राधिकरण, निगडी येथे घडली.मंजू मांगीलाल सिसोदिया (वय 61, रा.…

Chinchwad Crime : उघड्या दरवाजावाटे चोरी करून 96 हजारांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - घराच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून 96 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना 22 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत बिजलीनगर, चिंचवड येथे घडली.प्रतिमा सत्यवान रासकर (वय 25, रा. बिजलीनगर, चिंचवड)…

Pimpri News: टेल्को हाऊसिंग सोसायटीमध्ये 51 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - टेल्को सिनियर ऑफिसर्स हाऊसिंग सोसायटीमधील एका बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून 51 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 3 सप्टेंबर रोजी पहाटे एक ते सहा वाजताच्या कालावधीत घडली.विजयकुमार राजनारायण सिंग (वय 76, रा. टेल्को…

Pune News: ‘गे’ अ‍ॅपवरील मैत्री नडली, तरुणाला मारहाण करत 81 हजाराला लुटले

एमपीसी न्यूज- धायरी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला गे चॅट अ‍ॅपवरील मैत्री 81 हजारांना पडली आहे. समलैंगिक संबंध करण्याच्या उद्देशाने अनोळखी ठिकाणी गेलेल्या तरुणाला तीन हल्लेखोरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याची लूट केली. याप्रकरणी पीडित…