Browsing Tag

000

Pune : पोलीस कारवाई न करण्यासाठी 16 हजारांची लाच मागणाऱ्यावर एसीबीची कारवाई

एमपीसी न्यूज - पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र (एनसी) गुन्ह्यातील तक्रारदारावर पोलीस कारवाई न करण्यासाठी एका खासगी व्यक्तीने 16 हजारांची लाच मागितली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) संबंधित व्यक्तीवर कारवाई केली आहे.…

Dehuroad : सामोशात सुतळी आढळल्याप्रकरणी’अशोका हॉटेल’ला 50 हजारांचा दंड

एमपीसीन्यूज : सामोशात सुतळी आढळल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या न्याय निर्णय अधिकाऱ्यांनी देहूरोड बाजारपेठेतील अशोका स्वीट अँड रेस्टॉरंटला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले…

Chinchwad News: महिलेच्या गळ्यातील 60 हजारांची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज - रस्त्याने जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना शनिवारी (दि.8) रात्री आठ वाजता चिंचवड येथील लिंक रोड नाल्यावरील पुलावर येथे घडली.दुचाकीवरील दोन अनोळखी…

Pimpri: 15 ऑगस्टपर्यंत शहरातील कोरोना बाधितांची संख्या 50 हजार होईल – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज (गणेश यादव)- पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्या 12 हजार झाली. त्यावेळी रुग्णसंख्या दुपट्ट होण्याचा कालावधी 11 दिवसांचा होता. त्यानंतर आत्ता डबलिंग रेट 14 ते 15 दिवसांपर्यंत जाईल. त्यानुसार 15 ऑगस्टपर्यंत शहरातील कोरोनाची…

Pune: जमिनीच्या हक्कपत्राची नोंद करण्यासाठी 20 हजारांची लाच स्वीकारताना तलाठ्याला पकडले रंगेहाथ

एमपीसी न्यूज- सोरतापवाडी (हवेली सज्जा) येथील जमिनीचे हक्कपत्र व वाटप पत्राची नोंद घेण्यासाठी 20 हजार रुपये लाच स्वीकारताना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रामकृष्ण तुळशीराम कारंडे (वय 35) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव…

India Corona Update: देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सात लाख पार, मृतांची संख्या वीस हजारांच्या पुढे

एमपीसी न्यूज- देशातील करोनाबाधित रुग्ण दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहेत. भारतातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सात लाखांच्या पुढे गेली आहे. तर एकूण बळींची संख्याही 20 हजारांच्या पुढे गेली आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या देशात भारत आता…

Chakan : रूमचा दरवाजा उघडून 12 हजारांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज - अनोळखी चोरट्यांनी रूमचा दरवाजा उघडून वायर, इलेक्ट्रिक शेगडी, सिलिंग फॅन असा 12 हजार 300 रुपयांचा माल चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 25) दुपारी पावणेपाच वाजता खेड तालुक्यातील शेलगाव येथे निर्मित सोलार कंपनी शेजारी घडली.…

Pune : श्री संताजी प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री निधीला 51 हजार रुपयांचा धनादेश

एमपीसी न्यूज : श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड यांच्यावतीने समस्त तेली समाजाच्या सहकार्याने कोविड - 19 च्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री निधीला 51 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूडतर्फे पुणे…

Pune : ‘ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्च’कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 हजारांची मदत

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाला मदतीचा ओघ सुरू आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत प्रशासनाला हातभार लावण्याच्या भावनेतून पुण्याच्या वडगाव शेरी येथील 'ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्च' यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पन्नास…

New Delhi : देशात 24 तासात 1684 रुग्णांची वाढ ; कोरोना बाधितांची संख्या 23 हजाराच्या पुढे

एमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तसात 1684 रूग्णांची वाढ झाली असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 23,077 झाली आहे. महाराष्ट्र,  दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान , तमिळनाडू ही  राज्ये  देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या असलेली राज्य आहेत.…