Browsing Tag

02 new patients

Maval Corona Update : दिवसभरात 02 नवे रुग्ण तर 07 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात रविवारी (दि.7) 02 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 07 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 123 आहे.तळेगाव दाभाडे व लोणावळा…