ठळक बातम्या Maval Corona Update : तालुक्यात 04 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह तर 04 जणांना डिस्चार्ज फेब्रुवारी 14, 2021 तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2482, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1613 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 539 रुग्ण सापडले आहेत.