Browsing Tag

103 discharged during the day

Maval Corona Update : दिवसभरात 106 रुग्णांची भर तर 103 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात बुधवारी (दि.14) 106 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 103 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकाही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 250 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.…