Browsing Tag

106 new patients and

Maval Corona Update :  तालुक्यात दिवसभरात 106 नवीन रुग्ण तर 94 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात रविवारी (दि. 18) 106 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 94 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 250 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.…