Browsing Tag

11 lakh 22 thousand corona vaccine dose

Pune Vaccination News : शहरात आता पर्यंत टोचले 11 लाख 22 हजार कोरोना लसीचे डोस

एमपीसी न्यूज - शहरात कोरोना लसीकरण मोहिमे अंतर्गत 16 मार्च पासून 3 जून पर्यंत 11 लाख 22हजार 811 लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्यात 8 लाख 61 हजार 176 जणांचा पहिला डोस झाला असून 2 लाख 61 हजार 625 जणांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.शहरात…