Browsing Tag

121 discharged

Pimpri Corona Update : शहरात आज 111 नवीन रुग्णांची नोंद, 121 जणांना डिस्चार्ज, 3 मृत्यू

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहराच्या  विविध भागातील 111 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 95 हजार 961 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या  121…