Browsing Tag

12th June

Pune : विभागस्तरीय महिला लोकशाही दिनाचे 12 जून रोजी आयोजन

एमपीसी न्यूज - समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या तक्रारींचे निवारण करुन त्यांना न्याय मिळावा यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जून महिन्याचा महिला लोकशाही दिन 12 जून रोजी सकाळी 11 वाजता विभागीय…