Browsing Tag

1321 deaths in same day in USA

World Update: अमेरिकेत एका दिवसात कोरोनाचे 1321 बळी, जगात कोरोनाचे 11 लाख रुग्ण, 59 हजार मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाबाधितांची संख्या अधिक जास्त वेगाने वाढत असल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 11 लाखांचा टप्पा जवळजवळ गाठला आहे. आज (शनिवारी) सकाळर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 लाख 98…