Browsing Tag

13th season of IPL

IPL News : अटीतटीच्या सामन्यात किंग्ज 11 ने केली केकेआर वर केली रोमहर्षक मात

एमपीसी न्यूज : (विवेक  कुलकर्णी) अटीतटीच्या सामन्यात किंग्ज 11 ने केली केकेआर वर केली रोमहर्षक मात केली. मात्र या विजयाने झाला तिसऱ्याचा लाभ झाला आहे. पंजाबच्या विजयाने दिल्ली सुद्धा झाली कॉलिफाय झाली आहे.दोन्ही संघासाठी विजय महत्वपूर्ण…

IPL 2021 : आयपीएल सामन्यात पुन्हा ट्विस्ट, प्रेक्षकांनी अनुभवला एकतर्फी ते थरारक सामना

एमपीसी न्यूज : ( विवेक दिगंबरराव कुलकर्णी) या वर्षीच्या आयपीएल मधला पहीलाच सामना तो ही पाच वेळेस ही स्पर्धा ज्यांनी जिंकली त्या बलाढ्य अशा मुंबई इंडीयन्सला हारवून विजयी सलामी देणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा आत्मविश्वास नक्कीच सातवे आसमान…

IPL Treat : मुंबई इंडियन्सने हारलेला सामना रोमांचकरित्या जिंकून क्रिकेट रसिकांना दिली जबरदस्त…

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी ) आयपीएल मधील सर्वात यशस्वी पण सुरुवातीला धक्का स्टार्ट असणारी मुंबई इंडियन्स टीम आजही आपल्या या लौकिकाला जागतेय की असे वाटत असतानाच त्यांची गाडी बंबया भाषेत चक्क पटरीवर आली, नुसती आलीच नाही तर त्यांनी अत्यंत…

IPL 2020 : हैदराबाद सहा गडी राखून विजयी, बंगळुरूला घरचा रस्ता 

एमपीसी न्यूज - दोन्ही संघासाठी महत्त्वाच्या असलेल्या इलिमिनेटर सामन्यात हैदराबादने बंगळुरूवर सहा गडी राखून विजय मिळवला आहे. हैदराबादच्या विजयासह विराट कोहलीची बंगळुरू आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडली आहे. अंतिम फेरीसाठी आता हैदराबादची…

IPL 2020 Playoffs : आजपासून प्ले – ऑफचा थरार, असे होतील सामने

एमपीसी न्यूज - आजपासून आयपीएलच्या प्ले - ऑफचा थरार रंगणार आहे. मुंबईने साखळी सामन्याअंती 18 गुणांसह अव्वलस्थान कायम राखलं. दिल्लीने 16 गुणांसह दुसरं स्थान पटकावलं. हैदराबादचे रनरेट जास्त असल्याने त्यांना तिसरं स्थान मिळालं आणि बंगळुरूला…

IPL 2020 : हैदराबादचा मुंबईवर 10 गडी राखून विजय 

एमपीसी न्यूज - आयपीएल च्या शेवटच्या साखळी सामन्यात हैदराबादने मुंबईवर 10 गडी राखून विजय मिळवला या विजयामुळे हैदराबादने ‘प्ले-ऑफ'मध्ये आपली जागा निश्चित केली आहे. मुंबईने दिलेल्या 149 धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरने नाबाद…

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा पंजाबवर सात गडी राखून विजय  

एमपीसी न्यूज - बेन स्टोक्सने केलेलं अर्थशतक व संजू सॅमसनच्या 48 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने पंजाबवर सात गडी राखून विजय मिळवला आहे. स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. त्यामुळे…

IPL 2020 : राजस्थानचा मुंबईवर आठ गडी राखून विजय

एमपीसी न्यूज -  राजस्थानने आठ गडी राखून मुंबईवर विजय मिळवला. किशन-सूर्यकुमार यांची संयमी भागीदारी आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाज 60 धावांच्या खेळीमुळे मुंबईच्या संघाने 20 षटकांत 195 धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना…

IPL 2020 : मुंबईचा चेन्नईवर 10 गडी राखून दणदणीत विजय

एमपीसी न्यूज - इशान किशन आणि क्विंटन डी कॉक या जोडीच्या नाबाद शतकी भागीदारीच्या जीवावर मुंबईने चेन्नईवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. चेन्नईने केलेल्या 114 धावाचं आव्हान मुंबईने सहज पार केले. किशनने नाबाद 68 तर डी कॉकने नाबाद 46 धावा…

IPL 2020 : राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कोलकाता वर आठ गडी राखून विजय

एमपीसी न्यूज - कोलकता ने मर्यादित वीस षटकात काढलेल्या केवळ 84 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूच्या संघाने हे लक्ष्य सहज पार केलं. बंगळुरूच्या संघाने 13.3 षटकांत दोन गड्यांच्या बदल्यात 85 धावा केल्या. कोलकाताला वीस षटकात…