आरोग्य Pune Corona Update : पुण्यात 140 नवे रुग्ण ; 144 जणांना डिस्चार्ज जानेवारी 11, 2021 शहरातील कंटेंन्मेंट झोनची संख्या शुन्यावर आली आहे. येत्या 15 जानेवारीपासून शिवाजीनगर सीओईपी मैदानावर जम्बो कोविड सेंटर तात्पुरत्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.