Browsing Tag

148 mm rain in 24 hours

Lonavala: पावसाचा जोर झाला कमी, गुरुवारी शहरात 148 मिमी पाऊस

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात गुरुवारी 24 तासांत 148 मिमी पाऊस झाला आहे. गुरुवारी (दि.6) दिवसभर शहरात जोरदार पाऊस झाला. रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. शहरात आजपर्यत एकूण 2096 मिमी पाऊस झाला आहे.सोमवारी (दि.3) रात्री लोणावळ्यात…