Browsing Tag

16 हजार मृत्यू

India Corona Update : देशात चार दिवसांत 16 लाख रुग्णांची वाढ, 16 हजार मृत्यू

एमपीसी न्यूज - देशात गुरुवारपासून दररोज 4 लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. गेल्या चार दिवसांत देशात तब्बल सोळा लाख कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे मागील चार दिवसांपासून दररोज चार हजारांहून अधिक…