Browsing Tag

16 centre

Pimpri News : शहरात बुधवारी 16 केंद्रांवर फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा डोस मिळणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेला सलग दुसऱ्यादिवशी 'कोविशिल्ड' लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे उद्या (बुधवारी) फक्त 'कोव्हॅक्सिन' लसीचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.18 ते 44 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या…