Browsing Tag

18 lakh cheated

Pune Crime News : फेसबुकवरील मैत्री पडली महागात, गिफ्टच्या बहाण्याने 18 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून एका महिलेची अठरा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गिफ्ट पाठवल्याच्या बहाण्याने कस्टम ड्युटीसाठी हे पैसे बॅंक खात्यात जमा करून घेतले आहेत. 3 डिसेंबर 2020 ते 18 जानेवारी 2021 या…