Browsing Tag

180 new patients and

Maval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यात सोमवारी (दि.17) 180 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 161 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, आतापर्यंत 340 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.…