Browsing Tag

183 discharged during the day

Maval Corona Update : दिवसभरात 122 रुग्णांची भर तर 183 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात सोमवारी (दि.5) 122 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 183 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसून आतापर्यंत 238 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.…