Browsing Tag

2 thousand 927 patients in the department became corona free

Pune : विभागातील 2 हजार 927 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण बाधित रुग्ण संख्या 6 हजार 29

एमपीसी न्यूज- पुणे विभागातील 2 हजार 927 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 29 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 807 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 295 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 197…