Browsing Tag

2019

Pimpri: चिंचवड, भोसरी भाजपच्या ताब्यात तर, पिंपरी राष्ट्रवादीकडे; शिवसेनेचे नुकसान

एमपीसी न्यूज - चिंचवड आणि भोसरी मतदारसंघ भाजपने ताब्यात ठेवले आहेत. चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांनी तर महेश लांडगे यांनी 'कमळ'च्या चिन्हावर भोसरीतून विजय मिळविला. पिंपरीतून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी जोरदार कमबँक केले आहे. त्यामुळे…

Chinhcwad: लक्ष्मण जगताप यांना दीड लाख, राहुल कलाटे यांना एक लाख 12 हजार तर, ‘नोटा’ला…

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना एक लाख 50 हजार 723 मते मिळाली. तर, अपक्ष राहुल कलाटे यांना एक लाख 12 हजार 225 मते मिळाली. जगताप यांचा 38 हजार 498 मतांनी विजय झाला. तर, चिंचवड मतदारसंघात 'नोटा'…

Pimpri : अण्णा बनसोडे यांना 86 हजार, चाबुकस्वार यांना 67 हजार तर, ‘नोटा’ला 3240 मते

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे यांचा १९ हजार ७७८ एवढ्या मतांनी विजय झाले आहेत. अण्णा बनसोडे यांना ८६ हजार ९८५ , महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांना ६७ हजार ९५ मते मिळाली आहेत. पिंपरी विधानसभा…

Bhosari : भोसरी मतदारसंघात ‘नोटा’ चौथ्या स्थानावर!

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभेचा निकाल हाती आला आहे. महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून भोसरीच्या जनतेने कौल दिला आहे. दुस-या स्थानावर विलास लांडे, तर तिस-या स्थानावर वंचित बहुजन आघाडीचे शाहनवाज शेख आहेत. एकूण…

Pimpri: महेश लांडगे आणि मला दोघांनाही मंत्री केले तर आनंदच -लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज - भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि मला दोघांनाही मंत्री केले. तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रीया भाजपचे शहराध्यक्ष नवनिर्वाचित आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली. तसेच मंत्री नाही केले तरी दु:ख होणार नाही, असेही ते म्हणाले.राज्यात…

Chinchwad: सर्वपक्षीय एकटवल्याने मताधिक्य घटले – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षय एकटवले होते. ते एकटवले असले. तरी, मला 70 टक्के मते पडतील अपेक्षा होती. त्याऐवजी 60 टक्क्यांवर आली आहेत. मात्र, मताधिक्य मागच्यापेक्षा वाढल्याचे सांगत मित्र पक्ष बरोबर येऊनही जे मताधिक्य…

Pimpri : अण्णा बनसोडे यांचा 19 हजार मतांनी दणदणीत विजय

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे यांचा १९ हजार ५४८ भरघोस मतांनी विजय झाला आहे. आज विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांचा पराभव करून अण्णा बनसोडे यांनी विजय…

Chinchwad: एकतर्फी निवडणूक झाली चुरशीची; लक्ष्मण जगताप यांचा 40 हजारांनी विजय

एमपीसी न्यूज - स्वत:ची ताकद, शिवसेना-भाजपची पारंपरिक मते, भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची  राबणारी फौज ही सर्व जमेची बाजू असल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना एकतर्फी वाटणारी चुरशीची झाली. जगताप…

Pune : शिवाजीनगरमधून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे 5 हजार मतांनी विजयी

एमपीसी न्यूज - शिवाजीनगरमधून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांनी काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांना कडवी लढत देऊन अखेर पाच हजार मतांची आघाडी मिळवत आपला विजय नोंदवला.आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांनी खाते उघडत आघाडी…

Hadapsar : योगेश टिळेकर यांचा धक्कादायक पराभव, राष्ट्रवादीने गड मिळविला

एमपीसी न्यूज - हडपसरमध्ये आमदार योगेश टिळेकर यांचा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी धक्कादायकरित्या पराभव केला. 96 हजार मते मिळवून विजय प्राप्त केला. या मतदारसंघात भ्रष्टाचार हा मुद्दा प्रचारात प्रचंड गाजला होता. त्यावर चेतन तुपे…