Browsing Tag

205 discharged today

Pune : कोरोनामुक्त झालेल्या 205 जणांना आज डिस्चार्ज; 10 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे गुरुवारी आणखी 10 जणांचा मृत्यू झाला. तर 205 कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 318 नवीन रुग्ण आढळले. पुणे शहरात एकूण कोरोनाबाधित रुग्ण 5 हजार 851 आहेत. यातील बरे झालेले…