Browsing Tag

2171 new patients

Maharashtra Corona Update : राज्यात आज 2,171 नवे रुग्ण, 2,556 जणांना डिस्चार्ज

राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 लाख 15 हजार 524 एवढी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण रुग्णांपैकी 19 लाख 20 हजार 006 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.