आरोग्य Maharashtra Corona Update : राज्यात दीड कोटी चाचण्या पूर्ण, आज 2,216 नवे रुग्ण फेब्रुवारी 8, 2021 चाचणीच्या तुलनेत रुग्ण सकारात्मकतेचा दर 13.63 टक्के एवढा आहे. आज दिवसभरात राज्यात 2 हजार 216 कोरोना रुग्णांची नव्याने वाढ झाली आहे.