Browsing Tag

24 hours water supply

Pimpri: सत्ताधारी भाजप नगरसेवकाचे पाणी टंचाईच्या निषेधार्थ महापालिकेसमोर उपोषण

एमपीसी न्यूज - वाकड, पिंपळेनिलख, विशालनगर परिसरातील पाणी टंचाईच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी आज (सोमवारी) महापालिकेच्या समोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ''काय उपयोग तुमच्या पैशांचा आणि सोन्याचा नाण्याच्या, जेव्हा…

Pimpri : पाणीकपात उद्यापासून; आठवड्यातून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना उद्यापासून (1 मार्च) पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. आठ दिवसातून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणात आजमितीला…

Pimpri: आयुक्तांच्या निष्क्रियेतमुळेच पाणीपुरवठा योजनेचे काम संथ गतीने – अतुल शितोळे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेली पाणीपुरवठा योजनेची कामे अत्यंत मंद गतीने सुरू आहेत. तर, अंदाजपत्रकातील तरतूद केलेल्या प्रकल्पांवर 10 टक्केच रक्कम खर्च झाली आहे. महापालिका प्रशासन निष्क्रिय असून आयुक्त श्रावण हर्डीकर…

Pimpri: आता पाणी योजनेसाठी सल्लागार; चार कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सल्लागारांवर पैशांची उधळपट्टी सुरूच आहे. आता अमृत अभियानांतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी निविदा पूर्व आणि निविदा पश्‍चात कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे.…

Pimpri : वायसीएम रुग्णालयातील पाण्याची नासाडी थांबवावी – युवराज दाखले

एमपीसी न्यूज - पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे पिंपरीचिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात लाखो लिटर पाणी वाया जात आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून, कारणे…

Pune : पालकमंत्र्यांकडे पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी इच्छाशक्ती नाही- अजित पवार

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना मी पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केले. पण आताच्या पालकमंत्र्यांकडे पुण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी इच्छाशक्ती नाही अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. प्राधिकरणाने पाणी कमी…

Pune : पुण्याच्या पाणीपुरवठ्यात निम्म्याने कपात

एमपीसी न्यूज- पुणे शहरावर पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे. पुणे शहराला दररोज 1250 एमएलडी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे पुणे शहराचा पाणीपुरवठा…

Pune : संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी संपूर्ण दिवस राहणार बंद

एमपीसी न्यूज - पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी/ वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे विद्युत/ पंपिंग विषयक आणि स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत. तसेच महावितरणच्या नवीन…

Pimpri: अवैध नळजोड धारकांवार आजपासून कारवाई; पालिका फौजदारी गुन्हे दाखल करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने राबविलेल्या अनधिकृत नळजोडच्या सर्वेक्षणात शहरात केवळ 16 हजार अवैध नळजोड सापडले आहेत. यापैकी नियमित करण्यासाठी पाच हजार 14 जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी पाणीपुरवठा विभागाने दोन…

Pimpri: विस्कळीत पाणीपुरवठ्याचे गौडबंगाल काय? – भापकर

एमपीसी न्यूज - दोन महिन्यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये अपुरा व कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत नागरीकांनी तक्रारी, आंदोलने केली. पालिकेतील महत्वाचे पदाधिकारी शहरात असताना पाणी पुरवठा सुरळित झाला नाही. मात्र, पदाधिकारी…