Browsing Tag

270 new patients in the city on Sunday

Pimpri Corona Update : रविवारी शहरात 270 नवीन रुग्ण; 273 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. आज (रविवारी, दि. 6) दिवसभरात 270 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 273 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 19 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरात कोरोनाबाधितांची…