Browsing Tag

321 patients discharged in a day

Pune Corona Update : दिवसभरात 321 रुग्णांना डिस्चार्ज, 295 नवे कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज - पुण्यात आज दिवसभरात 295 नव्या कोरोनाबाधितांची तर 321 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. पुणे पालिका हद्दीत 20 कोरोनाबाधित रुग्ण तर पुण्याबाहेरील 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची…