Browsing Tag

3D Printing & Pharmaceuticals

Pune News : पुण्यातील कंपनीने तयार केले विषाणूरोधक घटकांनी युक्त थ्रीडी-प्रिंटेड मास्क

एमपीसी न्यूज - थ्रीडी प्रिंटिंग आणि फार्मास्युटिकल्सच्या एकत्रीकरणातून नवीन प्रकारचा मास्क तयार करण्यात आले आहे. पुण्यातील थिंकर टेक्नोलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्ट अप कंपनीने विकसित केलेल्या या मास्कना बाहेरून विरुसाईड्स या…