Browsing Tag

45 new corona patients

Maval Corona Update: तालुक्यात रविवारी कोरोनाचे 45 नवीन रुग्ण, चौघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात कोरोना बधितांचा आकडा एक हजाराच्या पुढे गेला आहे. आज (दि.9) कोरोनाचे 45 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 109 झाली आहे. तर दिवसभरात 54 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यात…