Browsing Tag

490 Coronary

Mumbai : राज्यात 490 कोरोनाबाधित, 26 जणांचा मृत्यू; दिवसभरात 6 बळी

एमपीसी न्यूज : देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना इकडे महाराष्ट्रातही कोरोनबाधित रुग्ण वाढत आहेत. आज राज्यभरात एकूण 67 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 490 वर पोहचला आहे. तर कोरोनाच्या बळींची आजची…