Browsing Tag

5 thousand 13 patients discharged in a day!

Pune Corona Update : दिवसभरात नवे 4 हजार 119 कोरोनाबाधित, 5 हजार 13 रुग्णांना डिस्चार्ज !

एमपीसी न्यूज - राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आज पुण्यात 4 हजार 119 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच शहरातील 5 हजार 13 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 3 लाख 69 हजार 477…