आरोग्य Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,081 नवे रुग्ण, 50 जणांचा मृत्यू जानेवारी 17, 2021 राज्यात आजपर्यंत तब्बल 50 हजार 138 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज दिवसभरात 50 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.54 टक्के एवढा आहे.